Wednesday, January 29, 2014

सुरखाब

मला जसा दिसला पक्षी
पंख पाण्यावर पसरलेला
मग पाणीदार पंखांचा
मग वलयांत विखूरलेल्या
रक्त श्वेत बिंबांचा -
आकाशाचाही
मग डोहांचा …


1 comment: