कातडी फटफटली
साल्ट उसवली
नाकाच्या डाव्या बाजूला
एक हंस उमटला
गोरा - पारा
सर - सर सरकत
डोळ्यांतन फडफडत
उड उड उडाला…
नितळ नितळ नितळ …
अभाव
नितळ नितळ नितळ …
( 'नितळ' चित्रपट पाहिल्यानंतर )
साल्ट उसवली
नाकाच्या डाव्या बाजूला
एक हंस उमटला
गोरा - पारा
सर - सर सरकत
डोळ्यांतन फडफडत
उड उड उडाला…
नितळ नितळ नितळ …
अभाव
नितळ नितळ नितळ …
( 'नितळ' चित्रपट पाहिल्यानंतर )
No comments:
Post a Comment