स्थळ : चि. बां.वि.प.
विषय : सुस्तैनिबिलीती आमची आमची
हं महाराज
ऐका.....
सुथलोन - सुफलाम वन अर्थ
पर्यावरणाचा चढला ज्वर ज्वर
सुजलाम सुथालोन वन अर्थ
भिक नको आधी कुत्र आवर
design ला आला फोड फोड
design ला आला फोड फोड
उर्जेचा वाढतोय लोड लोड
उर्जेचा वाढतोय लोड लोड
local ज्याम vocal झाले
culture पोकळ पोकळ झाले
थिअरी ला आला फोड फोड
फोडात झाले हिरवे पाणी
पाण्यात पडला urban वाणी
(जशी) वाण्याला सापडली खाण
अन ह्यो निसर्ग पडला गहाण
गहाण बाई गहाण
गहाण बाई गहाण
local कल्चर पडलंय गहाण
पंच - महा - भूत गहाण
गहाण बाई गहाण....
eco ची घातली वहाण
अन बापूंचा चरखा गहाण
गहाण बाई गहाण....
गहाण बाई गहाण....
शेत जमीन होतीय लहान
(दादा - भाऊंची उगवलीय कमान)
हा-हा-हा-हा-हा-हा
गहाण बाई गहाण....
गहाण बाई गहाण....
रान - माळ झाली लमाण
जय किसान भटक लमाण
लमाण देवा लमाण
लमाण देवा लमाण
सपानावाचून लमाण
अन पोटासाठी गहाण
वाह-वाह -वाह-वाह !!
urbanity चे उभारा निशाण ....(...चे उभारले निशाण )
हिरव्या झेंड्याचे रोवा निशाण .....(चे गाडले निशाण )
गहाण - गहाण - गहाण
गहाण - गहाण - गहाण
बोला ग्रीन वर दे हरी विठ्ठल
श्री लीड rating मुबारक
architect महाराज कि जय !!
विषय : सुस्तैनिबिलीती आमची आमची
हं महाराज
ऐका.....
सुथलोन - सुफलाम वन अर्थ
पर्यावरणाचा चढला ज्वर ज्वर
सुजलाम सुथालोन वन अर्थ
भिक नको आधी कुत्र आवर
design ला आला फोड फोड
design ला आला फोड फोड
उर्जेचा वाढतोय लोड लोड
उर्जेचा वाढतोय लोड लोड
local ज्याम vocal झाले
culture पोकळ पोकळ झाले
थिअरी ला आला फोड फोड
फोडात झाले हिरवे पाणी
पाण्यात पडला urban वाणी
(जशी) वाण्याला सापडली खाण
अन ह्यो निसर्ग पडला गहाण
गहाण बाई गहाण
गहाण बाई गहाण
local कल्चर पडलंय गहाण
पंच - महा - भूत गहाण
गहाण बाई गहाण....
eco ची घातली वहाण
अन बापूंचा चरखा गहाण
गहाण बाई गहाण....
गहाण बाई गहाण....
शेत जमीन होतीय लहान
(दादा - भाऊंची उगवलीय कमान)
हा-हा-हा-हा-हा-हा
गहाण बाई गहाण....
गहाण बाई गहाण....
रान - माळ झाली लमाण
जय किसान भटक लमाण
लमाण देवा लमाण
लमाण देवा लमाण
सपानावाचून लमाण
अन पोटासाठी गहाण
वाह-वाह -वाह-वाह !!
urbanity चे उभारा निशाण ....(...चे उभारले निशाण )
हिरव्या झेंड्याचे रोवा निशाण .....(चे गाडले निशाण )
गहाण - गहाण - गहाण
गहाण - गहाण - गहाण
बोला ग्रीन वर दे हरी विठ्ठल
श्री लीड rating मुबारक
architect महाराज कि जय !!
Wonderful...nicely written..i like the edited version!
ReplyDeleteफारच छान! अत्यंत समर्पक विडंबन !! जीते रहो !!!
ReplyDelete